About Us
फक्कड बद्दल

अस्सल मराठी खाद्यसंस्कृती जपताना, उत्कृष्ट चव आणि दर्जा यांच्यात सातत्य राखत पुणेकर खवय्यांना तृप्तीची अनुभूती देणारं ठिकाण म्हणजे अंबर कर्वे यांचं 'फक्कड फूड्स'! उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, स्वच्छतेची योग्य काळजी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेष मानल्या गेलेल्या सणांचा आणि त्यासोबत जोडल्या गेलेल्या खाद्यपदार्थांचा प्रसार करणं हे फक्कड फूड्सचं वैशिष्ट्य. अल्पावधीतच पुणेकरांच्या मनात वेगळी ओळख फक्कड फूड्सने निर्माण केली आहे.

gallery
Check Our Gallery
Awards
Recommendations and Awards
Feedback
Feedback Form
Contact
Need Help? Contact Us
Our Address
Shop no. 15,Madhuban B, near Tathavade Udyan, Karve Nagar, Pune, Maharashtra 411052
Email Us
ambarkarve@gmail.com
Call Us
+91-7030155556